Nojoto: Largest Storytelling Platform

एक माला तुझ्या आठवांची मनात चमकून जाते आणि आयुष्

एक माला तुझ्या आठवांची 
मनात चमकून जाते 
आणि आयुष्यच माझे 
जणु क्षणार्धात 
उजळून जाते माला
एक माला तुझ्या आठवांची 
मनात चमकून जाते 
आणि आयुष्यच माझे 
जणु क्षणार्धात 
उजळून जाते माला
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator