Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री... एक असं नातं जे सारं काही भुलावेल एक असं

मैत्री... एक असं नातं जे सारं काही भुलावेल एक असं नातं त्यात सारं काही सामावेल एक असं नातं ज्यात बिन पैश्याचा नफा आहे एक असं नातं वेळेचा लय तोटा आहे सांगायला शब्द कमी पडेल इतक्या ह्यात विश्वास मोठा आहे... To all my... Friends..