"छत्रपती शिवाजी महाराज!." हे एकच नाव , तुमची पुरती वाट लावायला काफी आहे! आरं पळताय कुठं? खरी लढाई अजून, बाकी आहे! इथली , हर एक लढाई, आमच्यासाठी सोपी आहे! महाराजांच्या सिंहासनपुढे, कदापि न माफी आहे!!." कवी:-रा.या.सोनवणे पाटील. (7558507276). "महाराज!!."