तुझं हसणं म्हणजे जसं रात्रीच्या चंद्रासारखा तुझं बोलणं म्हणजे चमचम करणाऱ्या चांदण्यासारख तुझं रडणं म्हणजे रिमझिम पडणाऱ्या पावसासारख तुझं चिडणं म्हणजे जसं विज पडन तुझं रागावणं म्हणजे जसं पाण्यासारखं वाहन तुझी साथ म्हणजे वडाच्या झाडासारखी तुझी आठवण म्हणजे रात्रीचा थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यासारखी तुझं असणं म्हणजे जसं फुलपाखरा सारख तुझं प्रेम करण म्हणजे जसं इंद्रधनुष्या सारखं ©patu तुझं असणं