Nojoto: Largest Storytelling Platform

शोधते तुला मी त्या वाटेवर जिथे तु मला भेटला होतास

शोधते तुला मी
त्या वाटेवर जिथे 
तु मला भेटला होतास...
अजूनही तिथे 
तो प्राजक्त बहरतो
तुझ्या आठवणीत 
तो ही झुरतो...
येशील परतुनी तु
खरंच पुन्हा का??
सवाल मज हा 
पडला होता..
शोधते तुला मी...

 शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
शोधते/शोधतो मी तुला..
#शोधते
तुमचे विषय कमेंट करा.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine
शोधते तुला मी
त्या वाटेवर जिथे 
तु मला भेटला होतास...
अजूनही तिथे 
तो प्राजक्त बहरतो
तुझ्या आठवणीत 
तो ही झुरतो...
येशील परतुनी तु
खरंच पुन्हा का??
सवाल मज हा 
पडला होता..
शोधते तुला मी...

 शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
शोधते/शोधतो मी तुला..
#शोधते
तुमचे विषय कमेंट करा.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
किरण आरके यांचा हा विषय आहे. #YourQuoteAndMine