Nojoto: Largest Storytelling Platform

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघत

पंख नाहीत मला पण 
उडण्याची स्वप्नं मात्र 
जरूर बघतो... 
कमी असलं आयुष्य 
तरी भरभरून जगतो.. 
जोडली नाहीत जास्त 
नाती 
पण आहेत ती मनापासून 
जपतो... 
आपल्या माणसांवर मात्र 
मी 
स्वत:पेक्षा जास्त प्रेम 
करतो.. et try
पंख नाहीत मला पण 
उडण्याची स्वप्नं मात्र 
जरूर बघतो... 
कमी असलं आयुष्य 
तरी भरभरून जगतो.. 
जोडली नाहीत जास्त 
नाती 
पण आहेत ती मनापासून 
जपतो... 
आपल्या माणसांवर मात्र 
मी 
स्वत:पेक्षा जास्त प्रेम 
करतो.. et try