पाणी-पाऊस देगा देवा आधी सोडून रुसवा साऱ्या रानावनतहि आता फुलुदे गारवा.. आम्ही भक्तगण तुझे आणि तूच आमचा देव जीवन अवलबुंन आमचे तुझ्यावर आहे रे सदैव.. गंगा वाहते रे आता कास्तकाराच्या डोळ्यातून प्राण मुरतो त्याचा या काळ्या तप्त मतीतून.. हिरविगार धरती माता आता वाळत गेली रे तिच्यासाठी तरी आता पावसाच्यासरी देरेे.. पावसाच्या सरी देरे.. #पाणी_पाऊस_देगा_देवा #मराठी_कविता #love_comment_share😊