Nojoto: Largest Storytelling Platform

पटांगणावरी YQ च्या शब्दांचा खेळ हा मांडीळा, एकाहून

पटांगणावरी YQ च्या शब्दांचा खेळ हा मांडीळा,
एकाहून एक सरस अशा खेळाडूंनी ह्यात भाग दर्शविला.
ह्या खेळाचे पंच म्हणून ताईला हे मान दिले,
पाहता हा खेळ शब्दांचा कुणासस न बाद दिले.
पहिलाच हा खेळ शब्दांचा थोडा वेगळाच झाला,
ना कुणी यात बाद झाला न कुणी विजयी झाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खेळ हा...
चला तर मग लिहुया.
#खेळहा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine