Nojoto: Largest Storytelling Platform

गझलकार धनाजी जाधव पुन्हा काळजावर, छुपा वार झाला, त

पुन्हा काळजावर, छुपा वार झाला,
तुझ्या आठवांचा, किती भार झाला!

दगड देव येथे, कसा काय झाला,
मला सांगती हे, चमत्कार झाला!

सुखी स्वप्न मी ही, जरा पाहताना,
किती संकटांचा, भडीमार झाला!

पुन्हा काळजावर, छुपा वार झाला, तुझ्या आठवांचा, किती भार झाला! दगड देव येथे, कसा काय झाला, मला सांगती हे, चमत्कार झाला! सुखी स्वप्न मी ही, जरा पाहताना, किती संकटांचा, भडीमार झाला!

53 Views