Nojoto: Largest Storytelling Platform

Depression....एक असहनीय प्रवास... 🚶 मनात उठलेलं

Depression....एक असहनीय प्रवास... 🚶

मनात उठलेलं उत्तरीत प्रश्नांच वादळ म्हणा कि,सोडुन ही न सुटणारे कोडचं म्हणा.... Depression ....एक असहनीय प्रवास आहे! 
           प्रतिष्ठीत नागरिक असो वा साधारण गोरगरीब किंवा आपला दादा शेतकरीच, जो जगाचा अन्नदाता पोशिंदा आहे. सर्वांना समस्यांना तोंड देता येते परंतु सहन करण्याची क्षमता जेव्हा संपते तेव्हा शेवट हा होताेच! पिडीत व्यक्ति आपल्यातच आहे परंतु आपण त्यांना कधी उनाड म्हणून सोडुन देतो तर, कधी मंद म्हणून सोडुन देतो.जसे ना सांगता😌सुख, आनंद लपवता येत नाही त्याचउलट😔दु:ख हे मनात घर करुन मोठ्या आकाराने बाहेर येत आणि अनेकांना स्थितीशुन्य असा धक्का😳देवुन जाते.
            सांगुन फक्त प्रसरण पावते पण कानाने ऐकुन प्रत्येक जण समजुन नाही घेवु शकत,दु:खा मागची हीच ती विडंबना आहे.जसे आनंद न कथित करता आणि न 👂ऐकता feel करता येतो तसे दु:ख नसते....🙄
आत्महत्या पाप जरी असली तरी Depression च्या प्रवासाचे एका बाजूला हे टोक असतेच! 
म्हणून....
Depression समजुन सांगणे आणि समजून घेणे खुप कठीण आहे....आणि याच्या दुसऱ्या बाजूला सहन करणे हे एक टोक आहे! 
जो सहन करणार तो बाहेर येणार पण कधी हेच उत्तरित असुन आणि सोडुन ही न सुटणारे कोडे आहे? 

@maheshjirekar.... 🖋 #Question mark