आता तुझ्यावाचून जगणे जमतेय मला सर्व तुझ्याच वागण्याने शिकवलेय मला का जगावं मी तुझ्या कुबड्या घेऊन? 'जशास तसेच जग' मन म्हटलय मला. उपेंद्रराज देवढे (सप्तरंगी ) का?