कशासाठी मोठं व्हायचं कशासाठी मोठं व्हायचं, लहानगे निरागस बालपणचं, कायम का राहत नसावं. कशासाठी मोठं व्हायचं, सगळ्या गोष्टी मनातचं दडपून शांत का राहायचं. कशासाठी मोठं व्हायचं, आनंदाचे क्षण पण मोजून मापून जगायचं, लहानग्या लेकरासारखं का नाही राहायचं. कशासाठी मोठं व्हायचं, गोष्टी लक्षात येऊन पण मुक्याने का बसायचं, डोळे भरले तरी अश्रूंना अलिप्त का ठेवायचं. @poetic_soul_shayari #beinghuman #adulthood #dilse #MannkiBaat #poetic_soul_shayari #poetic_soul #knockingfrominside😍 #lovetowrite #nojato #MarathiKavita