Nojoto: Largest Storytelling Platform

वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी, विनाकारण जे घर

वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी,
विनाकारण जे घराबाहेर पडतात,
शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी.
घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात,
आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात.
कसे समजवावे ह्यांना,
जेव्हा लागण होईल तेव्हा समजणार ही नाही त्यांना.
समजेल तेव्हा उशीर झाला असेल,
तोपर्यंत ह्यांनी ही लागण कित्येक जणांना झाली असेल.
देशासाठी,किंवा गावासाठी नाही निदान घरच्यांसाठी तरी विचार करावे,
गावभर फिरून स्वतः मरावे पण घरच्यांना का मारावे.
खरच जर प्रेम असेल घरच्यांवर तर गप्प घरात बसावे,
काही दिवस त्यांच्यासोबत आनंदात घालवावे.
आता तरी जाणून घ्यावे आपले जीवन हे आता फक्त आपले राहिले नाही,
आपल्यामुळे इतरांना किंवा इतर कुणामुळे आपल्याला त्रास होऊ नये, 
म्हणून आता बाहेर जाणे नाही. मला काहीच होणार नाही
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #कोरोना_काव्य #विनंती 

आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत
गावभर हिंडत राहतात.