Nojoto: Largest Storytelling Platform

तुला आठवावं नाही लागत तु कायम माझ्या जवळ आहेस कि

तुला आठवावं नाही लागत 
तु कायम माझ्या जवळ आहेस 
कितीही दूर असलास तरी 
तुझा सहवास मला माझ्या जवळ आहे

©Shailee Rodrigues
  #safar #Nojoto #Quote #tuanimi

#safar Nojoto #Quote #tuanimi

63 Views