कधी कधी विनोद इतके भयंकर असतात, की डोळ्यात पाणी येते... बाजूला राहणाऱ्या मावशी ला पाहून खात्री होते, खूप प्रयत्न करूनही मुलगा "विनोद" सुधरत नाही, म्हणून मावशी रडत राहते...😄 शुभ संध्या मित्रहो आज काहितरी विनोदी लिहा.. #वॉलपेपरकोट१९ #cinemagraph #yqtaai #collab #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai