डुलती ते स्वर्णालंकार, ल्यायली जे तू अंगभर, त्याचाच रंग देऊया का, येईल तेज निरंतर। ७ #रंग_प्रेमाचे #स्वर्ण #yq_gns Image source : google