Nojoto: Largest Storytelling Platform

संता- काल रात्री घरी पोहोचल्यावर बराच वेळ दार ठो


संता- काल रात्री घरी पोहोचल्यावर बराच 
वेळ दार ठोठावत राहिलो,
 पण बायकोने दार उघडले नाही,मला रात्र
 बाहेरच काढावी लागली.
बंता- मग सकाळी तिला रागावलास कि नाही?
संता- नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात
 आलं कि बायको माहेरी गेली आहे आणि किल्ली माझ्या खिशातच आहे.
🤣🤣🤣🤣

©Abhi Shirodkar
  # Marathi Jokes # Comedy # मराठी विनोद # Fun

# Marathi Jokes # Comedy # मराठी विनोद # Fun

207 Views