रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी अश्रु वाहताय माणसाचा डोळ्यातुनी रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी नदी वाहते आज आनंदी हाउनी नाहिये सध्या काहिच घान पाण्या मंधी कोरोनाचा प्रकोप तर आता आला माणसाच्या दरी परंतु सुरु होता वर्षानुवर्ष मानवी प्रकोप निसर्गावरी झाली थोड़ी सुटका निसर्गाची मणसाचा क्रूरते पासुनी हाऊनी प्रदूषण कमी गुणवत्ता वाढली प्राण वायुची ही सांगुनी-वाचुनी ही कविता काही ही ना बदलनार विकास चा वटेवारी आपनच तर परत निसर्गाचा हाल बेहाल करनार आहे कही दिवसांचा आराम निसर्गला ही प्रदूषण पासुणी आहे शुधतेची हमी आपल्याला ही तो वरी..... रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी अश्रु वाहताय माणसाचा डोळ्यातुनी रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी नदी वाहते आज आनंदी हाउनी