Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे केस पण कमाल आहेत तुला न्याहाळतांना वाऱ्यावर

तुझे केस पण कमाल आहेत 
तुला न्याहाळतांना वाऱ्यावर उडतात 
एक बट येते जेव्हा अलगद ओठांवर तुझ्या 
काय ओठ मग माझे उगाचच तिच्यावर मरतात !  Pc: google
#केस 
#ओठ 
#मराठीलेखणी 
#romace 
#marathiquotes
तुझे केस पण कमाल आहेत 
तुला न्याहाळतांना वाऱ्यावर उडतात 
एक बट येते जेव्हा अलगद ओठांवर तुझ्या 
काय ओठ मग माझे उगाचच तिच्यावर मरतात !  Pc: google
#केस 
#ओठ 
#मराठीलेखणी 
#romace 
#marathiquotes
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator