Nojoto: Largest Storytelling Platform

सण आहे विजयादशमीचा... सुरेख रांगोळी रेखाटण्याचा..

 सण आहे विजयादशमीचा...
सुरेख रांगोळी रेखाटण्याचा...
दिमाखदार झेंडूच्या फुलांचा...
आपट्याच्या पानाला मान मोठा...
सोने खरेदीचा आनंद लुटा...
सोन घ्या सोन्यासारखी नाती जपूया
आनंद देवू या..आनंद घेवू या...
दसऱ्याच्या सणाच्या आपण सर्वांना खूप खूप हसऱ्या शुभेच्छा...
🙏🏻🌹🥰
 #happydussehra #dushera
 सण आहे विजयादशमीचा...
सुरेख रांगोळी रेखाटण्याचा...
दिमाखदार झेंडूच्या फुलांचा...
आपट्याच्या पानाला मान मोठा...
सोने खरेदीचा आनंद लुटा...
सोन घ्या सोन्यासारखी नाती जपूया
आनंद देवू या..आनंद घेवू या...
दसऱ्याच्या सणाच्या आपण सर्वांना खूप खूप हसऱ्या शुभेच्छा...
🙏🏻🌹🥰
 #happydussehra #dushera