Nojoto: Largest Storytelling Platform

...... *जीव *....... कधी पाहिले नोते मी त्याला पण

...... *जीव *.......

कधी पाहिले नोते मी त्याला
पण नेहमी एकल होत त्याच्या बदल.. 
जीवाळ्याचा होता तो
म्हणुन आपुलकी त्याच्या बदल.. 
अचानक शब्द कानी पडले
जीव गेला त्याचा,
ओठाना वाच्या फुटेना
पडल्याला उचलू देना,
एकताच निशब्द झाले मी
मन दुसरा विचारच करेना..
आयुष पहिलेच नोत त्याने
इवलसा जीव
नुसतच रेगाडन सोडून चालु लागला होता तो
जिवन काय असत जानलच नोत त्याने आणि जीव सोडून गेला होता तो 
अचानक काय झाल, अजुन उमजल नोत
देवाने कोप का घातली अजून समजलच नोत
ज्याने सागीतल त्याला विचारण अवघड होत
आपला वेदु गेलाय कायमचा
एवढचं बोलण त्याच मला कळाल होत...
अश्रू डोळ्यातून आवरे ना
मन अजूनही माने ना
"हा जीव" गेलाय त्याचा 
पण का? देवाने त्यालाच का न्याव
काय दोष त्या चिमुकल्याचा?
तोच का?
या प्रश्नांची उत्तर अजुन मिळेना.... #harUshu
Day of 12th January 2020
#vedu ❤️ unknown bond 💐
...... *जीव *.......

कधी पाहिले नोते मी त्याला
पण नेहमी एकल होत त्याच्या बदल.. 
जीवाळ्याचा होता तो
म्हणुन आपुलकी त्याच्या बदल.. 
अचानक शब्द कानी पडले
जीव गेला त्याचा,
ओठाना वाच्या फुटेना
पडल्याला उचलू देना,
एकताच निशब्द झाले मी
मन दुसरा विचारच करेना..
आयुष पहिलेच नोत त्याने
इवलसा जीव
नुसतच रेगाडन सोडून चालु लागला होता तो
जिवन काय असत जानलच नोत त्याने आणि जीव सोडून गेला होता तो 
अचानक काय झाल, अजुन उमजल नोत
देवाने कोप का घातली अजून समजलच नोत
ज्याने सागीतल त्याला विचारण अवघड होत
आपला वेदु गेलाय कायमचा
एवढचं बोलण त्याच मला कळाल होत...
अश्रू डोळ्यातून आवरे ना
मन अजूनही माने ना
"हा जीव" गेलाय त्याचा 
पण का? देवाने त्यालाच का न्याव
काय दोष त्या चिमुकल्याचा?
तोच का?
या प्रश्नांची उत्तर अजुन मिळेना.... #harUshu
Day of 12th January 2020
#vedu ❤️ unknown bond 💐