अब्रू विकून बाजारी, ते सांगतात गोष्टी चारित्र्याच्या! ऐकणारे होतीलही पोपट, पण उपयोग काय त्याचा? ©Dileep Bhope #विपरीत