Nojoto: Largest Storytelling Platform

होयी रे होयी (एक वऱ्हाडी कविता) 👇👇👇👇👇 पूर्ण

होयी रे होयी

(एक वऱ्हाडी कविता)

👇👇👇👇👇
पूर्ण कविता खाली वाचा
👇👇👇👇👇👇 होंयी रे होंयी 

भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला।
म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला।

लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार।
किती दिसानं आला होता,तिचा डायरेक्ट होकार।
होयी रे होयी

(एक वऱ्हाडी कविता)

👇👇👇👇👇
पूर्ण कविता खाली वाचा
👇👇👇👇👇👇 होंयी रे होंयी 

भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला।
म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला।

लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार।
किती दिसानं आला होता,तिचा डायरेक्ट होकार।