Nojoto: Largest Storytelling Platform

नात्यात थोडी वादळे गरजेची असतात कारण जेव्हा वादळ य

नात्यात थोडी वादळे गरजेची असतात कारण जेव्हा वादळ येते तेव्हा ते आपल्या सोबत चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी घेऊन जातं आणि समाप्त होताना वाईट गोष्टी फेकून देतं आणि ते वादळ हि संपून जाते तसेच नात्यात वादळ येते आणि वाईट गोष्टी घेऊन जाते. आयुष्याला जशी सुखाची गरज आहे तसेच दु:खाची हि आहे शुभ सकाळ 😊