मुखवट्याची दुनिया मुखवट्याचा बाजार रोजच केला जातोय मुखवट्याचा व्यापार मुखवट्यावर मुखवटे रोज चढविली जातात रोजच कुणी ना कुणी मुखवट्याला भुलतात मुखवटाच आजकाल वाटतोय परिचयाचा अनोळखी झालाय चेहरामोहरा सत्याचा धारण केला मी ही असाच एक मुखवटा मिसळलो त्यांच्या रंगी मिरवीत दंभी मुखवटा मुखवट्याशिवाय आता बघते जगणे जमेल का मलाच हा प्रश्न पडतोय मग दूजाकडून आस का सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा.