मुखवटाच तो गळणारच ना कधीतरी मुखवट्यामागचे सत्य कळणारच ना कधीतरी कुणी लपविले प्रेम, कुणी तृष्णा कुणी लपविला स्वार्थ, कुणी घृणा कुणी लपविला व्देष,कुणी आपलेपणा राग, मत्सर,लोभाचा लपंडाव सारा मुखवट्यामागेच लपतो हा आयुष्यातील पसारा शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai