Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे प्रेम असतं... पण सर्वांचंच सेम नसतं. काही

प्रेम हे प्रेम असतं...
पण सर्वांचंच सेम नसतं.
काहींचं हृदयातील स्पंदनं
म्हणजे प्रेम असतं..
तर काहींचं नुसतंच आकर्षण
म्हणजे प्रेम असतं.
काहींना मनाची सुंदरता आवडते,
स्वभाव आवडतो ते प्रेम असते.
तर काहींना नुसताच सुंदर चेहरा आवडतो,
ते प्रेम असतं....
असो...कसंही असलं तरी
प्रेम हे प्रेम असतं... सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
प्रेम हे प्रेम असतं...
पण सर्वांचंच सेम नसतं.
काहींचं हृदयातील स्पंदनं
म्हणजे प्रेम असतं..
तर काहींचं नुसतंच आकर्षण
म्हणजे प्रेम असतं.
काहींना मनाची सुंदरता आवडते,
स्वभाव आवडतो ते प्रेम असते.
तर काहींना नुसताच सुंदर चेहरा आवडतो,
ते प्रेम असतं....
असो...कसंही असलं तरी
प्रेम हे प्रेम असतं... सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...