दिवाळीत ह्या नवे कपडे घ्यावे की रेनकोट घ्यावे.. हेच कळे ना झालंय.. चार महिने नाही तर आता केव्हाही पाऊस बरसतोय.. खरंच हे फार वेगळं वाटतंय... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हे फार वेगळं वाटतयं... #हेफारवेगळंवाटतयं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य