मी पणाला सोडा घ्या कमीपणा थोडा दुरवलेली माणसे मायेने जोडा कर अहंकाराचा त्याग आपलेपणाने वाग सोडून दे मनातील राग विसरुनी धर्म जात पात पुढे कर माणुसकीचा हात तुलाही मिळेल मायेची साथ सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai