(शेवटचे हितगूज) तिच्या जगण्यासाठी मी आज लढतो आहे तिच्या सहवासासाठी मी आज झूरतो आहे आयूष्यात माझ्या आजचे सोनेरी दिन आले मरणाच्या दारामधे एकटी लढने नशिबी आले नूसतेच झूरणे रडणे अन् हूरहूरने हाती राहीले सांग ना रे देवा काय चूक भूल झाली देवा ब्राम्हनासवे लग्न करूनी सखी आली अध्याॆवरती डाव मोडण्यास नियती का आतूरली तिच्या वाचूनी आयुष्याची वाट फीकीे पडली मी नियतीचा कठपूतळा यातना तिच्याच माथी मरणकळा कारे झाल्यात रे तिच्याच साथी सोडून अध्याॆवरती जानार आहेस तू तरी तूझ्या आयूष्याची भीक मागतो देवाघरी तिच्या जगण्यासाठी मी लढतो आहे तिच्या सहवासाठी मी आज झूरतो आहे देवीलाल घनवट 30/09/2019 हीतगूज