#काहीही व्यर्थ नाही....... काट्यांच्या तोचण्याने पोलादाला फरक पडत नाही खेचले कितीही तरी पाय यशाचा रस्ता डगमगत नाही अहंकाराच्या द्वेषाने केली कितीही रणकंदन खच्चीकरण हे जरी असले हत्यार पण तिरस्कार बरा नाही भविष्याची कोणी केली चिंता आजचे विश्व वादाचे लेखिता वाद जरी बरे नसले तरी चर्चा व्यर्थ नाही अडचणी खूपच भारी प्रश्न उठता तुमच्यावरी सगळ्या चुका चुका नसल्या तरी तुमच्यावर होणारे हे प्रेम व्यर्थ नाही ...प्रेम व्यर्थ नाही. -अतिश शेजवळ #काहीही व्यर्थ नाही...