सांग पावसा मी दिवाळी कशी साजरी करू काय पावसारे असासांग खेळतोस खेळीअसा कसा आलास रे ऐन दिवाळीच्या वेळीशेव चकली चिवडासादळेल शंकरपाळी यंदाच्यारे दिवाळीची मजा दिसते न भाळीकशा ओसरी वरतीउजळाव्या दीप ओळी कसे म्हणावे आम्हीहीअरे आली दीपवाळीनको वीज बाई देऊ याला आता तरी टाळी सांग आणि संपली रे