आणाभाना घेवू नको तू येशील याची खात्री देवू नको वाट मी पहात राहीन सखे तू येशील या कातरवेळी म्हणून सारखे सखे, हिरमुसून जाईन सखे तू त्या कातरवेळी येशील नाही तेव्हा सखे. मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार. उत्तान शृंगार याचे एक उदाहरण= डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका. सात्विक शृंगार=