तू नसशील तरी मी लिहिणार, लिहिताना प्रत्येक शब्दात तुलाच मांडणार. तुझं हसणं, तुझं बोलणं,अचानक रागावणं, हेच सर्व मी आठवणार. तू नसशील तरी चालेल असं मी कधीच नाही म्हणणार, कारण तुझ्याशिवाय मला अजिबात नाही करमणार. तू नसशील तरी मला काही फरक पडणार नाही, अशी नुसतीच तुझी समज आहे त्यात काहीच तथ्य नाही, खरं तर तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही हेच सत्य आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू नसशील तरी.. #तूनसशीलतरी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#तुनसशीलतरी #yqtaai #collab #yqmarathikavita