Nojoto: Largest Storytelling Platform

उगाच नाही लिहीत मी असे प्रेमकाव्य, जे तुम्ही वाचता

उगाच नाही लिहीत मी असे प्रेमकाव्य,
जे तुम्ही वाचता आणि होता दंग.
अनुभव लिहितो मी कवितेत प्रेमाचे,
बरेच साम्य असते त्यात तुमचे नि आमचे.
मी ही तेव्हाच लिहायला लागलो,
जेव्हा झाला माझा पहिला प्रेमभंग.
त्या पूर्वी काहीच लिहीत नसायचो,
राहायचो नेहमी माझ्याच मस्तीत दंग. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिला प्रेमभंग...
विषय जरासा आपलासा वाटला ना?
चला तर मग लिहुया मस्त मस्त.
हा विषय 
Geeta Kedare यांचा आहे.
#प्रेमभंग
उगाच नाही लिहीत मी असे प्रेमकाव्य,
जे तुम्ही वाचता आणि होता दंग.
अनुभव लिहितो मी कवितेत प्रेमाचे,
बरेच साम्य असते त्यात तुमचे नि आमचे.
मी ही तेव्हाच लिहायला लागलो,
जेव्हा झाला माझा पहिला प्रेमभंग.
त्या पूर्वी काहीच लिहीत नसायचो,
राहायचो नेहमी माझ्याच मस्तीत दंग. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिला प्रेमभंग...
विषय जरासा आपलासा वाटला ना?
चला तर मग लिहुया मस्त मस्त.
हा विषय 
Geeta Kedare यांचा आहे.
#प्रेमभंग