Nojoto: Largest Storytelling Platform

एकांत....❤️ तो समुद्र पसरलेला ती शांत संध्या मी शो

एकांत....❤️
तो समुद्र पसरलेला
ती शांत संध्या
मी शोधत बसलेलो एकांत
आवाज नव्हता कोणाचा
लाटांची तर फक्त धुन होती
शब्द ओसांडत होते माझे
कश्याची ही चाहूल होती

एकांत....❤️ तो समुद्र पसरलेला ती शांत संध्या मी शोधत बसलेलो एकांत आवाज नव्हता कोणाचा लाटांची तर फक्त धुन होती शब्द ओसांडत होते माझे कश्याची ही चाहूल होती #marathi #MarathiKavita #marathiprem #marathiman

Views