कुंद तू माझ्या अंगणातला सुगंध तू जीवनातला ।। वेलीवरच तू नाजूक फुल 'राणी' पडू देऊ नको कशाचीही भूल ।। #कुंद #वेलीवरचे #फुल #राणी #प्रेम #काळजी #चारोळी