कवितेच्या प्रत्येक शब्दात दडलेले असते कुणीतरी भावनेच्या प्रत्येक स्पर्शात जाणीव देते कुणीतरी.. #कुणीतरी 😊⚫ #भावना #manimau #चाराेळीmdk #manishadongrekulkarni #yqtaai