Nojoto: Largest Storytelling Platform

तिच्या वेणीच्या गजऱ्यातील फुलं होण्यासाठी मी खुप

तिच्या वेणीच्या गजऱ्यातील फुलं होण्यासाठी 
मी खुप धडपड केली,
शेवटी मला यशही आले पण...
फुलं होण्याच्या धुंदीत 
मी एक मात्र वास्तव विसरलो,
आपल्याकडे फुलं सुकली की,
 गजरा फेकून देण्याची पद्धत आहे.
😩😩😩 #_भान _#वास्तविकतेच#_।
तिच्या वेणीच्या गजऱ्यातील फुलं होण्यासाठी 
मी खुप धडपड केली,
शेवटी मला यशही आले पण...
फुलं होण्याच्या धुंदीत 
मी एक मात्र वास्तव विसरलो,
आपल्याकडे फुलं सुकली की,
 गजरा फेकून देण्याची पद्धत आहे.
😩😩😩 #_भान _#वास्तविकतेच#_।