Nojoto: Largest Storytelling Platform

दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू

 दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू यांच्या 'मुलगी रांगोळी काढत बसते' या कवितेचे अक्षरचित्र.....
  डॉ.एस.के.पाटील हे अहिराणी कवितेतील मोठं नाव आहे. 'तुझा धर्म कंचा?' या चित्रपटासाठी गीतलेखनही बापूंनी केलं आहे. बापूंची भेट म्हणजे निखळ हास्यवारी असते. त्यांचा 'मना गैब्या' खांदेशात लैच फेमस आहे. बापूंनी नुकतीच लिहिलेली  संत तुकाराम यांच्या जीवनावरील अहिराणी कादंबरी लवकरच येत आहे.
त्यासाठी बापूंना खूप खूप शुभेच्छाही आणि ही अक्षर भेटही.

vishnuthore9723

vishnu thore

New Creator