आपल्या गरजा कायमच असतात पण कधीतरी दुसऱ्याच्या गरजा आपणही पुरवून पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. आपल्याला कोणाची गरच हवीय यापेक्षा आपली गरज कोणाला हवीय हे सुद्धा कधी तरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. नेहमीच गर्दी मध्ये बसण्यापेक्षा कधीतरी एकांतवेळी समुद्रकिनारी आठवणींना सोबत घेऊन बसावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. जीवनात अनेक संकट येतील पण त्या संकटामध्ये सुद्धा थोडसं तरी हसून पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत.. ©® ✍️- अमोल ईश्वर भालेराव आयुष्य जास्त सुंदर वाटतं.. #TakeMeToTheMoon