Nojoto: Largest Storytelling Platform

ज्याची त्याची वाट निराळी तरी कधीकाळी एकत्र भेट

ज्याची त्याची 
वाट निराळी 
तरी कधीकाळी 
एकत्र भेट होते
सगळेच इथे
शेवटी प्रवासीच 
मग हे मना 
तुला भीती 
तरी कसली वाटते

©pooja medge 
  #प्रवाशी