हे काय केलंस सख्या, दिल माझा चोरला। चोरला तर चोरला त्यात मकान बनवला।। बिन पुछे त्यात रहने को पण गेला । गेला तर आता, हिसाब च पण बोला।। मै अकेली बाई, काय काय करू। काम न धंदा, लाईट बिल कैसे भरू ।। गर जिंदगीभर निभावशील साथ तरच ठहर, नाही तर चल निकल ।। #सहजच_सुचलेले #वात्रटिका