आणि तुला पाहताच हरवून गेलो मी तुझ्यात. प्राण माझा असला तरी, मी आता नसतो माझ्यात...♥️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine