Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा तारकांना तोच प्रश्न केला तारे म्हणून चमकतान

पुन्हा तारकांना तोच प्रश्न केला
तारे म्हणून चमकताना अंधार 
म्हणून कुणाचा आसरा घेतला?
अंधाराला आधाराची गरज भासता
प्रकाश बनून कसा सहारा दिला??
 #पुन्हा तोच प्रश्न..
पुन्हा तारकांना तोच प्रश्न केला
तारे म्हणून चमकताना अंधार 
म्हणून कुणाचा आसरा घेतला?
अंधाराला आधाराची गरज भासता
प्रकाश बनून कसा सहारा दिला??
 #पुन्हा तोच प्रश्न..