Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्न वेडे पाहिले आता आस ती भेटावी आता, प्रेमानी

स्वप्न वेडे पाहिले आता
आस ती भेटावी आता,
प्रेमानी फुललेले स्वप्नं मी
पहाटे पाहिले मी आता 
हात हातात घट्ट नात्यांत
ती सोबत प्रेम बहरत 
स्वप्न वेडे पाहिले मी आता.

 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आहे मग आजचा विषय 
स्वप्न वेडे पाहिले आता...
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#स्वप्नवेडे
स्वप्न वेडे पाहिले आता
आस ती भेटावी आता,
प्रेमानी फुललेले स्वप्नं मी
पहाटे पाहिले मी आता 
हात हातात घट्ट नात्यांत
ती सोबत प्रेम बहरत 
स्वप्न वेडे पाहिले मी आता.

 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आहे मग आजचा विषय 
स्वप्न वेडे पाहिले आता...
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#स्वप्नवेडे
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator