Nojoto: Largest Storytelling Platform

नाहीत उरली कुंपणे आज लेखणीला .. श्वासच पहारा आता श

नाहीत उरली कुंपणे आज लेखणीला ..
श्वासच पहारा आता शब्दांच्या ठेवणीला ..
चंद्रही आताशा सुखावत नाही तितका ..
सूर्यच बांधलाय सुखाचा आशेच्या दावणीला ..
पडत अडखळत कसे बसे पडतेच पाऊल पुढे 
आयुष्यच सारे आहे जणू प्रवासाच्या वाटणीला ..
शिखरावरचा एकटेपणा मान्य केलाय आता ..
माझा कृष्ण असेल ना माझ्या राखणीला !!  #कृष्णमयी #आशा #चंद्रसूर्य #वेडेप्रेम

utkarshabagal9145

Nutan

New Creator