शब्द.... शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात, प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात. शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात, आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात आणि शब्द मात्र तटस्थ राहतात. प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा, नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा. "मला ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ मिळतोय, सांगता का तुम्ही जरा ह्याचा काय अर्थ निघतोय". वाद नाही होणार मग कधीच अशा संभाषणाने, गैरसमज ही दूर होतील एकमेकांना विचारल्याने. शब्द.. #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #शब्दांचीगोष्ट #शब्द #collab #yqmarathiquotes #मराठीलेखणी शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात, प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात. शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात, आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात आणि शब्द मात्र तटस्थ राहतात. प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा, नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा.