पाहता क्षणी वाटे कुणी आपलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत… प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध… प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहूल सुखाची… प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध… प्रेम हे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेम हे.. #प्रेमहे #collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine