घट्ठ नाते आपले इतके , दूर असुनही जवळ इतके चालतांना सोबत चाले माझ्या पाऊलानां तुझा आधार वाटे हाक मी तुला द्यावा , उत्तर माझ्या मनातून मला मिळावा तुझं असणं सोबत माझ्या , तुझं नसणं सोबत माझ्या फरक ना तुझं असणं नसण्यां मध्ये , तुझी सोबत माझ्या मनातील हाक असावा.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं